जमिनीचा आकार कसा असावा व कसा नसावा यावर वास्तुशास्त्रात अतिशय चांगला खुलासा आहे. सध्या लोकांना प्रत्येकाची स्वतंत्र जागा मिळेलच असे नाही. कारण प्रत्येकाला एवढी जागा आणायची कोठून पण जे स्वतंत्र जागा घेवून आपली घरे, बंगला, तसेच उद्योगाची, व्यावासायची इमारत बांधतात त्यांना हि माहिती उपयुक्त ठरेल.
१) वास्तुशास्त्र प्रमाणे जमिनीचा आकार चौकोनी, आयताकृती असावा.
२) जागा त्रिकोणी, गोलाकार, वेडीवाकडी असू नये.
३) जागा पंचकोनी, षटकोनी, वेडीवाकडी असू नये।
४) जर जागा वेडीवाकडी असेल तर ती चौकोनी, आयताकृती करून घ्यावी व मगच त्यावर वास्तुशास्त्राप्रमाणे बांधकाम करावे.
५) जागेचा ईशान्य कोपरा वाढ असेल तर ती जागा वास्तुशास्त्राप्रमाणे चांगली.
६) जागेचा ईशान्य कोपरा सोडून इतर कोणताही कोपरा वाढ चांगला न्हवे. परंतु तो चौकोनी करून वापरता येतो. अधिक माहिती पुढील आकृतीवरून स्पष्ट होईल.