वास्तु एकाशितिपद मंडल याचा उपयोग मनुष्यालय, चार वर्नातिल लोकांची निवास्स्थाने तसेच राजप्रसाद यांची रचना करण्यासाठी वस्तुशिल्पि म्हणजेच वास्तु स्थापति याने उपयोग करावा । भवन निर्माण करताना तसेच भवनातिल विविध प्रभागासाठी याचा उपयोग होतो ।
वस्तुशास्त्रत कोणते कार्य कोणत्या देवतेच्या पदावर करावे याबद्दल खुप सुक्ष्म विचार केला गेला आहे । तय प्रमाने जर वास्तु निर्माण झाले तर सुख, ऐश्वर्य, कल्याण, संपत्ति, संतति, आयुष्य याची प्राप्ति होते ।
वस्तुपदमंडलाच्या बाहेर ईशान्य कोनापासुन अनुक्रमे चरकी, स्कन्द, विदारी, अर्यमा (विकट), पूतना, जम्भं, पाप्रराक्षसी (पाप) व पिलिपिच्छ हे बालग्रह येतात यांना मुख्या दिशा यांचे रक्षण करणारे दिक्पाल आशी संज्ञा दिली आहे । त्या त्या प्रमाने त्या त्या दिशेवर त्यांचे प्रभुत्व आसते ।
पूर्व दिशेवर इन्द्र, आग्नेयावर अग्नि, दक्षिण वर यम्, नैऋत्य वर नैऋत्ती, पच्छिम दिशेवर वरुण, वायव्य दिशेवर वायु, उत्तरेवर सोम-कूबेर व ईशान्य वर इशान हे दिकपाल आहेत ।